छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं होतं. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना अजित पवार संतापल्याचे पाहयाला मिळाले. राजकारण कोणत्या थराला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याचा तपास करा, 'दूध का दूध पानी का पानी' होऊन जाऊद्या असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं.
#AjitPawar #SanjayShirsat #AnilBonde #AshokChavan #RahulGandhi #PranitiShinde #SambhajirajeChhatrapati #UdaySamant #BJP #NCP #Shivsena #SpeedBoat #SuratCourt